शिवरायांचे स्वप्न होते स्वराज्य, आम्हाला त्याचा आदर्श घ्यायचा आहे.” “आपल्या स्वराज्याची रक्षा करण्यासाठी सज्ज होऊ या, शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊ या.” “माझे स्वप्न स्वराज्याचे, माझी धडपड जनतेच्या सुखाची.” “शिवाजी महाराजांचे शौर्य आणि बुद्धिमत्ता हे युगानुयुगे आपल्याला प्रेरणा देतील.
जगावे तर वाघा सारखे आणि लढावे तर शिवबांसारखे भारताच्या इतिहासात आनेक राज्यानी आपल्या कतृवाचा ठसा उमतवला परंतू त्यांच्यात आणि शिवरायांच्यात एक फरक आहे इतरानी आपल्या वाडवडीलांच्या गादीवर बसून राज्य चालवले पण शिवरायांनी स्वत: संघर्ष करूण स्वराज्य निर्माण केले त्यांनी शुन्यातून स्वराज्य निर्माण केले या पेक्षा मोठी प्रेरणा आनखी काय असु शकते, तर आश्याच महापराक्रमी बलाढ्य आणि कामाचे एकनिश्त असणार्या व संपुर्ण जगात त्यांना देवाच्या जागी पुंजल जात आशे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील काही महत्वाचे सुंदर व प्रेरणादायी विचार आज तुमच्या सर्वान साठी thedeardiary.in घेउन आलेत जे तुम्हाला नक्कीच खुप अवडतील.
Shivaji Maharaj Quotes In Marathi
स्वराज्यासाठी आपण लढलो नाही तर झुंजलो, या युद्धात जिंकलो नाही तर विजय मिळवला.
राजमुद्रा ही स्वराज्याची शान आहे, जीवनात स्वाभिमानाचा प्रतीक आहे
शिवरायांचे स्वप्न होते स्वराज्य, आम्हाला त्याचा आदर्श घ्यायचा आहे.
आपल्या स्वराज्याची रक्षा करण्यासाठी सज्ज होऊ या, शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊ या.
माझे स्वप्न स्वराज्याचे, माझी धडपड जनतेच्या सुखाची.
जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.
शूरता हा माझा आत्मा आहे विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे आणि शिवछत्रपती शिवराय माझे दैवत आहेत
कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मुर्ती दिसेल फक्त शिवरायंची
मित्र जोडावे शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतांना भागीदारी करता येईल
एक यशस्वी माणूस आपल्या कर्तव्याच्या पराकाष्ठेसाठी योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारतो.
स्वातंत्र्य हा एक वरदान आहे, जो प्रत्येकाला मिळण्याचा हक्क आहे.
“शिवाजी महाराजांच्या शासनकाळात न्याय आणि धर्माचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले, जे आजही आपल्या समाजासाठी आदर्श आहे.”
Pinterest Images साठी येथे क्लिक करा.