10+ Husband Birthday Wishes in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Husband Birthday Wishes in Marathi

Husband Birthday Wishes in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Husband Birthday wishes in Marathi :

आज तुमच्या पतीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला त्याला एक विशेष संदेश द्यायचा आहे पण काय ते समजू शकत नाही. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल, ज्यांना तिच्या पतीला त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा वेगळा संदेश पाठवायचा असेल परंतु तिला व्यक्त करण्यात अडचण येत असेल, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. येथे शीर्ष  वाढदिवस संदेश आहेत जे तुम्ही तुमच्या पतीला त्याच्या वाढदिवशी पाठवू शकता. त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण  करू शकता, happy birthday navroba in marathi

Husband Birthday Wishes in Marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!


Husband Birthday Wishes in Marathi

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद 

ज्याने मला जगातील सगळ्यात

सुंदर प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,

माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Husband Birthday Wishes in Marathi

तुझा हात तू माझ्या हातात ठेवावा पकडून

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Husband Birthday Wishes in Marathi

जगातील सर्वात प्रेमळ
पतीची पत्नी म्हणून मी खूप
भाग्यवान आहे आणि
मी तुमच्यावर खूप प्रेम करते.
❣️हॅपी बर्थडे पतीदेव.❣️

Husband Birthday Wishes in Marathi

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,

पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,

त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,

नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

एका नव्या नात्याची सुरुवात झाली

एकमेकांच्या मनाची सुंदर गुंफण झाली

लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात झाली

माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला तुमच्या वाढदिवशी
काही बोलायचे आहे,
मला पुढच्या 7 आयुष्यासाठी
फक्त तुमची पत्नी ❤️ होयचे आहे.
Happy birthday husband.

तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंस,
आयुष्याला माझ्या स्वर्ग बनवलंस
माझ्या चरण-दर-चरण अनुसरण केले
आणि माझ्याशी खरे नाते निभावले!
हॅपी बर्थडे नवरोबा.

आकाशापासून ते महासागरापर्यंत

निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत

तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा

माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Leave a Comment