100+ Best Marathi Mulanchi Nave |बेस्ट मराठी मुलांची नावे

100+ Best Marathi Mulanchi Nave | बेस्ट मराठी मुलांची नावे बाळ येणार ही गोड बातमी कळताच घरातील सगळे लोक त्या बाळाला कोणत्या नावाने हाक मारायची याचे प्लॅनिंग करण्यास सुरुवात करत. बाळाचा जन्म झाल्यावर त्याचे बारसे होईपर्यंत घरचे सगळेच बाळाला छोट्या छोट्या गोंडस नावांनी हाक मारतात. बेस्ट मराठी मुलांची नावे बाळाला प्रेमाने हाक मारताना त्याला लाडू, पिल्लू, छकुला, बालू, छोटू आणि बाबू अशी नावे सर्वजण देतात.  परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्य विशेषत: त्याचे पालक त्याच्यासाठी एक नाव शोधतात, ज्यामुळे त्याला ओळख मिळते आणि त्याला आयुष्यभर त्याच नावाने हाक मारली जाते. म्हणूनच आईवडील आपल्या बाळासाठी एक छान, सुंदर अर्थ असलेले एक अद्वितीय नाव शोधतात.

बेस्ट मराठी मुलांची नावे यामद्ये आपलयाला लहान मुलांची नावे, मराठी मुलांची नावे, दोन अक्षरी नावे, तीन अक्षरी मुलांची नावे बघायला मिळणार आहे.

Best Marathi Mulanchi Nave

+100 Best Marathi Mulanchi Nave
A Varun Mulanchi Nave

अ वरून मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave

अ वरून मुलांची नाव (A Varun Mulanchi Nave) जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या लेखाचा नक्की आधार घेऊ शकता. अ वरून मुलांची नावेदोन अक्षरी हवी असतील तरीही आपण ती तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत. अ वरून मुलांची नावे तुम्हाला युनिक पद्धतीने हवी असतील अथवा अ वरून मुलांची नावे रॉयल पद्धतीने हवी असतील तर नक्की तुम्ही हा लेख वाचा.  

अ वरून तुम्हाला आपल्या बाळाचे नाव (A Varun Mulanchi Nave) ठेवायचे असेल तर काहीतरी वेगळी आणि युनिक नावे तुम्हाला माहीत असायला हवी. ही नावे अर्थासह खास तुमच्यासाठी. 

अध्वय- अद्वितीय

Best Marathi Mulanchi Nave
Best Marathi Mulanchi Nave

अरिहंत – विष्णूचे नाव 

Best Marathi Mulanchi Nave
बेस्ट मराठी मुलांची नावे

अवधूत – सद्गुरूचे नाव 

Best Marathi Mulanchi Nave

अभेय – नीडर, न घाबरणारा

Best Marathi Mulanchi Nave
बेस्ट मराठी मुलांची नावे

अनिलेश – हवा

+100 Best Marathi Mulanchi Nave
Best Marathi Mulanchi Nave

अंशुल – शानदार, उज्ज्वल

Best Marathi Mulanchi Nave
बेस्ट मराठी मुलांची नावे

अंकेश – राजा, राजाचे एक नाव

Best Marathi Mulanchi Nave
Best Marathi Mulanchi Nave

अवनिंद्र – पृथ्वीचा इंद्र, इंद्राचे नाव 

बेस्ट मराठी मुलांची नावे

अलक – कुरळ्या केसांचा असा

Best Marathi Mulanchi Nave

असित – कृष्ण, काळासावळा, कृष्णसावळा

बेस्ट मराठी मुलांची नावे

अव्यय – शाश्वत

Best Marathi Mulanchi Nave

अवनिश – पृथ्वीचा मालक 

बेस्ट मराठी मुलांची नावे

आर्यमन – सूर्य, सूर्यदेवतेचे नाव, दृढ मित्र

Best Marathi Mulanchi Nave

अर्णव – महासागर, प्रवाह, गणेशाचे नाव 

बेस्ट मराठी मुलांची नावे

अमितेश – निरंतर ईश्वर

Best Marathi Mulanchi Nave

अमृतेज – अमृताचा देव 

बेस्ट मराठी मुलांची नावे

अमर्त्य – अविनाशी, देव, देवाचे एक नाव, मरण न येणारा 

Best Marathi Mulanchi Nave

अभिज्ञ – एखाद्या गोष्टीबाबत माहीत असणे 

बेस्ट मराठी मुलांची नावे

अभिलाष  – इच्छा, एखाद्याकडे इच्छा व्यक्त करणे 

अभिराज – सम्राट 

बेस्ट मराठी मुलांची नावे

अभिमान – कल्पना, स्नेह, एखाद्याबाबत ऊर भरून येणे 

Best Marathi Mulanchi Nave

अनुस्युत – अखंडित असा

बेस्ट मराठी मुलांची नावे

अनंग – मदन, कामदेवाचे एक नाव, आकाश

Best Marathi Mulanchi Nave

अनुनय – मनधरणी, मन वळविणे

बेस्ट मराठी मुलांची नावे

अनिश – निरंतर, सतत, विष्णूचे एक नाव 

Best Marathi Mulanchi Nave

अनिमिष – विष्णू, मासा, जागृत 

बेस्ट मराठी मुलांची नावे

अन्वय – वंश, कुल

अनघ – निष्पाप, पवित्र आणि सुंदर 

बेस्ट मराठी मुलांची नावे

अग्रेय – अग्निपुत्र, अग्नीचा मुलगा 

अद्वय – द्वैतरहीत, एकरूप

बेस्ट मराठी मुलांची नावे

ही वेबसाईट व लेख फक्त सामान्य माहिती व मनोरंजनासाठी आहे. “Best Marathi Mulanchi Nave” या लेखात दिलेली नावं प्रामुख्याने लोकांच्या पसंतीस व त्यांच्याकडून मिळालेल्या सूचना आणि सल्ल्यावर आधारित आहेत. येथे दिलेली माहिती कोणत्याही शास्त्रीय आधारावर नाही किंवा सांस्कृतिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून नाही.

नावांची निवड हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडीचा प्रश्न आहे. दिलेली नावं सर्वांना योग्य किंवा पूरक असतीलच, अशी हमी नाही. आपल्याला आपल्या मुलाच्या नावाच्या निवडीबाबत कोणतेही शंका असल्यास, कृपया आपल्या कुटुंबीय, मित्र, किंवा ज्येष्ठांशी चर्चा करा, किंवा आवश्यक असल्यास, तज्ज्ञांची सल्ला घ्या.

या लेखात दिलेल्या माहितीवर आधारित कोणत्याही कृतीचे परिणाम पूर्णपणे आपल्या जबाबदारीवर असतील. लेखक व प्रकाशक यासाठी जबाबदार धरले जाणार नाहीत. याशिवाय, दिलेली माहिती कधीही बदलू शकते, आणि त्यामुळे अद्यावत माहितीसाठी अधिकृत किंवा विशिष्ट स्रोतांचा सल्ला घ्यावा.

याठिकाणी दिलेल्या कोणत्याही वेबसाइटच्या दुव्यांसाठी आम्ही जबाबदार नाही. त्या वेबसाइटवरील सामग्रीची विश्वसनीयता, अचूकता, व संपूर्णता याची खात्री आम्ही देत नाही. या दुव्यांचा वापर केल्याने उद्भवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक किंवा अन्य समस्यांसाठी लेखक किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत.

1 thought on “100+ Best Marathi Mulanchi Nave |बेस्ट मराठी मुलांची नावे”

Leave a Comment