50 + Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार माणसाला काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो.आज आम्ही तुमच्यासोबत जगातील सर्वात शक्तिशाली Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार शेअर करत आहोत जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील.

निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते.आपल्याला आपल्या जीवनात Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार जे आपले जीवन बदलतील.

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.प्रेरणा आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे. अपयशातुन खचून गेलेल्यांना नवी उर्जा प्रदान करते. प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते.

Motivational Quotes in Marathi

प्रेरणादायी मराठी सुविचार

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

Motivational Quotes in Marathi

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात
.

प्रेरणादायी मराठी सुविचार

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

Motivational Quotes in Marathi

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

प्रेरणादायी मराठी सुविचार

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

Motivational Quotes in Marathi

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

प्रेरणादायी मराठी सुविचार

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल
.

Motivational Quotes in Marathi

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

प्रेरणादायी मराठी सुविचार

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

Motivational Quotes in Marathi

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

प्रेरणादायी मराठी सुविचार

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Motivational Quotes in Marathi

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

प्रेरणादायी मराठी सुविचार

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

Motivational Quotes in Marathi

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

प्रेरणादायी मराठी सुविचार

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

Motivational Quotes in Marathi

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

प्रेरणादायी मराठी सुविचार

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

Motivational Quotes in Marathi

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

प्रेरणादायी मराठी सुविचार

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

Motivational Quotes in Marathi

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

प्रेरणादायी मराठी सुविचार

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

Motivational Quotes in Marathi

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.

प्रेरणादायी मराठी सुविचार

माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

Motivational Quotes in Marathi

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

प्रेरणादायी मराठी सुविचार

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

Motivational Quotes in Marathi

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

प्रेरणादायी मराठी सुविचार

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

Motivational Quotes in Marathi

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

प्रेरणादायी मराठी सुविचार

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

Motivational Quotes in Marathi

माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

प्रेरणादायी मराठी सुविचार

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

Motivational Quotes in Marathi

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

प्रेरणादायी मराठी सुविचार

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

Motivational Quotes in Marathi

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

प्रेरणादायी मराठी सुविचार

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

Motivational Quotes in Marathi

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने

प्रेरणादायी मराठी सुविचार

माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

Motivational Quotes in Marathi

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

प्रेरणादायी मराठी सुविचार

दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.

Motivational Quotes in Marathi

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

प्रेरणादायी मराठी सुविचार

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा

Motivational Quotes in Marathi

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

प्रेरणादायी मराठी सुविचार

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

Motivational Quotes in Marathi

“जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे..
‘शत्रू कोणीही असो.,‘कितीही मोठा असो.,
‘कितीही बलवान असो.,‘त्याला बिनधास्त सामोरे जायचे..
आणि ‘आपला विजय हासील करायचा.”
हर हर महादेव..🚩🚩

प्रेरणादायी मराठी सुविचार

“यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजून तयार व्हायचा आहे.”
GEt bACK tO yOuR WoRk.!

Motivational Quotes in Marathi

“चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात.!”

प्रेरणादायी मराठी सुविचार

अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप
#भावूक बनवून जाते,ती म्हणजे हिमतीने हारा..
पण कधी हिम्मत हारु नका..”

Motivational Quotes in Marathi

मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो,
मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं,
पण घामाच्या धारांनी कर्तुत्व सिद्ध होत..”

प्रेरणादायी मराठी सुविचार

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”

Motivational Quotes in Marathi

“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..

प्रेरणादायी मराठी सुविचार

“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो
स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही.”

Motivational Quotes in Marathi

कारण देण्यापेक्षा
झालेल्या चूका मान्य
करायला शिका.
आयुष्यात ते महत्वाचं आहे.

प्रेरणादायी मराठी सुविचार

“विजेते” वेगळ्या गोष्टी
करत नाही ते प्रत्येक
गोष्ट “वेगळेपणाने” करतात.☑️💪🏻

Motivational Quotes in Marathi

इतके जिद्दी बना की तुमच्या
ध्येयापुढे तुम्हाला काहीही
दिसल नाही पाहिजे..🤟🏻😎

“संधी” आणि “सूर्योदय” दोन्हीत
एक साम्य आहे उशिरा जागे
होणाऱ्याच्या “नशिबी” दोन्ही नसतात.🤟🏻🏋️

“तुमच्या निर्णयावर तुमची
भीती नाही तर तुमचा
विश्वास दिसला पाहिजे.”

हे पण वाचा :

मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे. “आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा

तुमच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचार आणि एका सुंदर स्मितसह करा. तुमच्या आसपासच्या लोकांना तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जाणवू द्या आणि Good Morning Messages in Marathi त्यांच्या दिवसाची सुरुवात सुखद करा.

Leave a Comment