50 + Birthday Wishes for Mother in Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for mother in Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आपण आपल्या हजारो इच्छा आईसमोर ठेवतो, ज्या पूर्ण करण्यात ती कोणतीही कसर सोडत नाही. आई प्रत्येकाची आवडती असते कारण आपल्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासून होते.

Birthday wishes for mother in Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” आईचा वाढदिवस हा खास असायलाच हवा. आई ही अशी व्यक्ती आहे जिचे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. त्याचबरोबर,आईचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे सांगायचं झालं तर शब्दांची कमतरता जाणवू लागते. तुमच्या लाडक्या आईच्या वाढदिवसाची तुम्ही जय्यत तयारी केली असेल पण तुमच्या भावना या शब्दातून व्यक्त करण्यासाठी आम्ही काही निवडक Birthday wishes for mother in Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधून काढले आहेत.

Birthday Wishes for Mother in Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Mother in Marathi

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम
आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Birthday Wishes for Mother in Marathi

लोक आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई !!

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
…………

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू  माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा !

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
अभिमान आहे माझी आई.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

मुंबईत घाई शिर्डीत साई
फुलात जाई गल्लीत भाई
पण जगात भरी केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर.
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
.

Birthday Wishes for Mother in Marathi

आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!

जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आईने दिलाय जीवनाला आकार
आई माझ्या जगण्याचा आधार
आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार
आईशिवाय जीवन निराधार
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मंदिराचा जसा उंच कळस
अंगणातील पवित्र तुळस
तशी माझी आई !
जन्म दीनी तुला खूप शुभेच्छा !

आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या असण्यात जिवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रहो, तुम्हाला हे मेसेजेस (Birthday Wishes for Mother in Marathi) नक्कीच आवडले असतील अशी अपेक्षा करतो. तुमच्याकडेही काही छान मेसेज असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आम्ही ते पोस्ट मध्ये ऍड करू.

हे पण वाचा :

मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा द्या.

Leave a Comment