100+Breakup Status in Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी

Breakup Status in Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी आज आपण पाहणार आहोत बॉईज आणि गर्ल्स दोंघांसाठी जिच्यावर किंवा त्याच्यावर आपण आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो.ज्याच्या छोट्याशा आनंदासाठी आपण आपल्या सगळ्यात मोठ्या आनंदाचा त्याग करतो त्या व्यक्तीला आनंदी पाहण्यासाठी खूप प्रयत्न करतो,आणि ती व्यक्ती आपला विश्वास तोडून,आपल्या मनाशी आपल्या भावनांशी खेळते, आपल्याला फसवते, आपल्याला सोडून जाते. Breakup Status in Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी.

जर तुम्ही एखाद्यावर जिवापाड प्रेम करत असाल आणि त्याने तुमची फसवणूक केली असेल, तर मराठीतील हे Breakup Status in Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी SMS तुम्हाला एकाकीपणापासून वाचवेल. ब्रेकअप स्टेटसच्या मदतीने व्हॉट्स ॲप, Instagram, Facebook च्या साह्याने तुम्ही Breakup Status in Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी संदेश तुमच्या प्रियकरापर्यंत पोहोचवू शकता.

प्रेमात पडल्यावर ‘ब्रेकअप’ हा शब्ददेखील नकोसा वाटतो. प्रेमभंगामुळे मन आपोआप एका कोषात जाऊ लागतं. मग गरज भासते ती Breakup Status in Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी ची.

Breakup Status in Marathi | ब्रेकअप स्टेटस मराठी

Breakup Status in Marathi

जो अश्रू दिसत नाही ना
तो खूप खोलवर जाऊन
आपल्याला हृदयाला नुकसान पोचवतो
माझे अश्रू तुला आज दिसणार नाहीत
आणि माझ्या जखमाही कधीही भरणार नाहीत

प्रेमाची पण एक गंमतच आहे,
त्याच्यावरच जडतं
जी व्यक्ती आपल्यासाठी ब
नलेलीच नसते. हो ना…

ब्रेकअप स्टेटस मराठी

ज्या दिवशी मी काय होते
ते कळेल ना
त्या दिवशी स्वतःला
माफ करू शकणार नाहीस.

जगात दोन तऱ्हेची माणसं असतात.
एक जी लोकांमध्ये राहून दुःखी राहणं पसंत करतात
आणि दुसरी जी एकटं राहून दुःखी राहणं पसंत करतात.

Breakup Status in Marathi

तुला लवकरच कळेल की,
माझं असणं काय होतं
आणि तुझ्या आयुष्यात
माझं नसणं काय असेल

रागवू नकोस निघून जाईन खूप दूर
फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे
तुकडे तरी गोळा करून दे

ब्रेकअप स्टेटस मराठी

मला माझ्या वाईट काळात
सोडून जाणाऱ्यांनो
माझ्या चांगल्या काळात
माझ्याकडे कोणत्या तोंडाने परत याल

तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल
त्या दिवशी स्वतःशी नजर मिळवण्याच्या
लायकीचाही राहणार नाहीस…लक्षात ठेव

Breakup Status in Marathi

सोडून जायचं होतं तर…
सांगून जायचं ना पागल.
तुला हसत हसत
सोडलं असतं.

डोळे भरून आले की, तुझं रूप दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं
.

ब्रेकअप स्टेटस मराठी

का कोणासाठी झुरायचं,
स्वतःसाठी जगायचं
आणि आयुष्य
मस्त Enjoy करायचं

आयुष्य हे एकटेपणातच जाणार आहे
लोकं फक्त सल्ले देतात सोबत नाही

Breakup Status in Marathi

कृपया प्रेमाच्या नावाखाली
तुमचे करिअरपणाला लावू नका
कारण…प्रेम वगैरे
सर्व अंधश्रद्धा आहे.

होईलच तुला एक दिवस सये माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच ऊनीव.

ब्रेकअप स्टेटस मराठी

तू अजुनही त्या फालतू
आशेवर आहेस की,
कधीतरी मी परत येईन…
विसर आता

Breakup Status in Marathi

कोणत्याही व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करू नका,
पसंत केलेल्या व्यक्तीला
समजून न घेता गमवू नका

ब्रेकअप स्टेटस मराठी

लोकं यासाठी नाही रडत की,
ती कमकुवत असतात. तर यासाठी
रडतात की, त्यांनी बऱ्याच काळ
स्वतःला मजबुत ठेवलेलं असतं.

Breakup Status in Marathi

आपल्यात दुरावा असला
तरी पुन्हा भेट माझं मन
दुखवण्यासाठी का होईना पुन्हा भेट
परत मला भेटून सोडून
जाण्यासाठी पुन्हा भेट

ब्रेकअप स्टेटस मराठी

रागवू नकोस निघून जाईन
खूप दूर फक्त थोडं थांब माझ्या
तुटलेल्या मनाचे
तुकडे तरी गोळा करून दे

Breakup Status in Marathi

ना आवाज आला ना
माझं दुःख दिसलं
पूर्णतः कोसळलो तुझ्या
प्रेमात पण तुला कळलंही नाही

ब्रेकअप स्टेटस मराठी

कोणाला इतकी पण
वाट बघायला लावू
नका की तुमच्या
शिवाय जगायला शिकतील.

Breakup Status in Marathi

ब्रेकअप स्टेटस मराठी

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण एका
चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

Breakup Status in Marathi

ज्यांच्याकडून अपेक्षा असते,
तिच लोकं मन दुखावतात,
तेव्हा जणूकाही सर्व जगावरुनच
विश्वास नाहीसा होतो.

ब्रेकअप स्टेटस मराठी

एक वक्त था जब बातें खत्म
नही हुआ करती थी,
आज सब खत्म हो गया
पर बात नहीं होती..!!

Breakup Status in Marathi

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की
एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी
वाट पाहत असते.
आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते…!

ब्रेकअप स्टेटस मराठी

का असं होतं….
जी माणसं आयुष्यात आहेत त्यांच्या सोबत हसायचं,
सोडून जी सोबत नाहीत
त्यांच्यासाठी रडत बसतो आपण.

Breakup Status in Marathi

जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोकं जवळ
यायचे मार्ग शोधू लागतात,
आणि नातं जून होतं तेव्हा दूर
राहण्याची कारणं शोधतात.

ब्रेकअप स्टेटस मराठी

दुःख नेहमी आपलेच देतात,
कारण परक्यांना काय माहित,
तुम्हाला सर्वात जास्त त्रास
कोणत्या गोष्टीचा होतो.

Breakup Status in Marathi

स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे
जायचं नाही,मग ते कोणाचे
घर असो किंवा मन. !

ब्रेकअप स्टेटस मराठी

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की
एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी
वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला त्याची
जरा सुद्धा काळजी नसते…!!

Breakup Status in Marathi

TENSION आणि DEPRASSION
माणसाला तेव्हाच येत जेव्हा
तो स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा
जास्त विचार करतो….

ब्रेकअप स्टेटस मराठी

समजायला जरा उशीर झाला
पण अनुभव मोठा मिळाला,
आपलं कुणीच नसतं हे
आपल्यांनीच शिकवलं.

Breakup Status in Marathi

कधी रडावसं वाटलं तर Call
नक्की कर हसवायचं माहीत
नाही, पण सोबत नक्की असेल.

ब्रेकअप स्टेटस मराठी

भीती वाटते आता कोणाला आपलंसं
करायची प्रेम तर एका मिनिटात
होत पण ते विसरण्यासाठी खूप मोठी
किंमत मोजावी लागते.

Breakup Status in Marathi

श्रीमंती हि वाऱ्यावर उडुन जाते,
कायम
टिकणारी गोष्ट म्हणजे स्वभाव
आणि माणुसकी..!

ब्रेकअप स्टेटस मराठी

आजकाल लोकांना नात्यापेक्षा त्यांचा
Ego महत्त्वाचा असतो, म्हणून तर
आजकाल नातं जास्तकाळ टिकत नाही.

Breakup Status in Marathi

स्वत:मध्येच खुश राहायचं जिथे
किंमत नाही तिथे जायचं नाही
मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!!

ब्रेकअप स्टेटस मराठी

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…

हे पण वाचा :

नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे. Good Morning Messages in Marathi येथे क्लिक करा https://thedeardiary.in/100-good-morning-messages-in-marathi/

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील. Motivational Quotes in Marathi येथे क्लिक करा https://thedeardiary.in/100motivational-quotes-in-marathi/

प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते. मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह येथे क्लिक करा https://thedeardiary.in/100love-quotes-in-marathi/

Breakup Status in Marathi

असेल कुणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारा..
माझ्यासाठी थांबलेला
माझ्या भेटीसाठी आसुरलेला..

ब्रेकअप स्टेटस मराठी

लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?

Breakup Status in Marathi

एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृदय तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेन…

ब्रेकअप स्टेटस मराठी

तुला‬ विसरु कस ?
माझी ‪‎पहिली‬ चुक आहेस तु..
मी आज ‪जिवंत‬ आहे…
त्याच ‪कारण‬ आहेस तु….”

Breakup Status in Marathi

तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही..
तु‬ नाही ‪‎बोललीस‬ तरी ‪चालेल‬ पण‬..
एकदा का होईना तुला ‪
पाहिल्याशिवाय‬ राहवत नाही..

ब्रेकअप स्टेटस मराठी

मी‬ तिला ‪विचारल‬
मला कशी ‪विसरलीस‬..
‪ती‬ ‪‎चुटक्या‬ वाजवत बोलली..
‪असं असं असं‬..

Breakup Status in Marathi

मला माहिती होत ‪ग‬ की तु‬
मला ‪सोडून‬ जाणार आहे..
तरीही‬ मी माझ्या ‪‎जिवनाचा‬
अर्धवट खेळ ‪तुझ्यासोबत‬ मांडला…

ब्रेकअप स्टेटस मराठी

एक ‪‎इच्छा‬ होती
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत . .

Breakup Status in Marathi

अरे तिला म्हणाव
आज तु जरी दुस-याबरोबर असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच ओळखतात…

ब्रेकअप स्टेटस मराठी

जाता जाता ‪फक्त‬ एकदा तुला माग वळून पाहीन..
आणि ‪‎तुला‬ नाही आवडत ना म्हणून,
तुझ्या आयुष्यातून ‪खूप‬ खूप दूर निघून जाईन…

Breakup Status in Marathi

मला माहित आहे..
मी तुला आवडत नाहि..
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!

ब्रेकअप स्टेटस मराठी

असेल कुणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारा..
माझ्यासाठी थांबलेला
माझ्या भेटीसाठी आसुरलेला..

Breakup Status in Marathi

आठवण करुन देतो पाऊस,
तुझ्या त्या स्पर्शाची…
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची..

ब्रेकअप स्टेटस मराठी

प्रेम कधीच चुकीचं नसतं
चुकीची असते ती
आपली निवड..!

Breakup Status in Marathi

प्रेम खूप केलं तिच्यावर आणि शेवटी ती मला
बोलली प्रेम म्हणजे काय आहे हे
समजून सांग मला.

ब्रेकअप स्टेटस मराठी

खरचं तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही…

Breakup Status in Marathi

खोट्या आशा दाखवून एखाद्या
व्यक्तीच्या
भावनांशी खेळण्यापेशा
स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.

ब्रेकअप स्टेटस मराठी

मुलीच्या लग्नामध्ये सर्व
गोष्टी तिला आवडीच्या
मिळतात,
फक्त नवरदेव सोडून.

Breakup Status in Marathi

माझ्याकडे तर फक्त तुझ्या
आठवणी आहेत
Lucky तर तो आहे
ज्याच्याकडे तू आहेत.

ब्रेकअप स्टेटस मराठी

अवचितच आकाशात,
मेघ भरून येतात…
तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने,
मनाभोवती फेर घरून येतात…

Breakup Status in Marathi

एवढ्या दिवसाचं नातं तू
इतक्या लवकर
विसरून जाशील
असं कधीच वाटलं नव्हतं मला!!

ब्रेकअप स्टेटस मराठी

हजार वेळा mobile चेक करुन
काय फायदा
समोरच्याला आपल्याशी बोलायचे
नसेल तर……

Breakup Status in Marathi

माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी
होतं आणि माझ्यानंतरही तुझं
कोणीतरी आहे….

ब्रेकअप स्टेटस मराठी

उमटलेली तुझी पाऊले,
इथेच ओल्या रेतीत..
आठवून आठवून शेवटी,
आठवणीच उगवती मातीत…

Breakup Status in Marathi

प्रेम कधीच चुकीचे कधीच नसते,
कदाचित चुकीची चूक असू शकते.

Pinterest Images साठी येथे क्लिक करा. https://in.pinterest.com/thedeardiary16/_created/

Leave a Comment