50+ Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा  वाढदिवस हा एक विशेष दिवस आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वर्षानुसार साजरा केला जातो. हा दिवस आनंद, उत्साह आणि प्रेमाने भरलेला असतो. वाढदिवसाच्या दिवशी, लोक केक कापतात, भेटवस्तू देतात आणि मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात.

वाढदिवस हा एक उत्सव आहे जो जीवनातील एक नवीन वर्ष सुरू होतो. Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा हा दिवस आपल्याला आपल्या जीवनातील उपलब्धी आणि आनंदाचे पुनरावलोकन करण्यास आणि भविष्यातील आशा आणि स्वप्नांचा विचार करण्यास प्रोत्साहित करतो.

Birthday Wishes For Friend In Marathi | vadhdivsachya hardik shubhechha

वाढदिवस हा एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या प्रियजनांना आपल्या प्रेम आणि आभार व्यक्त करू शकता. हे एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या जीवनात आलेल्या सकारात्मक बदलांचा आनंद घेऊ शकता आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होऊ शकता. जर आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात कोणाचा वाढदिवस आलेला असेल तर त्यांना Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा   पाठवून शुभेच्छा देणे आपले कर्तव्य आहे.

वाढदिवस हा एक विशेष दिवस आहे जो प्रत्येकजण साजरा करतो. हा दिवस आपल्याला आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींना Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा  पाठवून आठवण करून देतो आणि आपल्याला जीवनाचा आनंद घेण्याची आठवण करून देतो.

Table of Contents 

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

मित्र माझा खास
त्याच्याशिवाय जीवन उदास
प्रत्येक सुख दुखात सोबत असतो हाच,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो तुला आज

Birthday Wishes For Friend In Marathi

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!

मिळतील लाखो मित्र, पण तुझ्यासारखा नाही,
प्राण गेले तर बहत्तर, पण तुझी मैत्री सोडणार नाही.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा !

हाजारोंच्या विरोधकांत एक आस दिसून येते.
जिथं सगळं जग विरोधात जातं तिथं खरी मैत्रीच साथ देते.
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अडचणीत माझ्या तू नेहमीच असतो सोबत.
फाटते आहे साऱ्यांची आता कोणी नाही नडत.
दिलदार मनाचा तूच आहेस मित्र सच्चा…
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

जल्लोष आहे साऱ्या गावाचा
कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा

होत आहे चर्चा ….
गावो- गावात, गल्लो- गल्लीत
एकच जल्लोष आहे साऱ्यांचा.
कारण बड्डे आहे माझ्या भावाचा!!

आपली यारी जगात भारी
जळक्यांचा जळकाट असायलाच हवा…
प्रकट दिनाच्या शुभेच्छा भावा..!!

खूप चांगले मित्र आलेत आणि गेलेत ,
पण तुच माझा खरा लंगोटी यार”
आणि माझी जिगरी जान;
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

जन्मदिन तुझा आनंदाचा, क्षण हा तुझा सोंख्याचा,
सुख शांती जीवनात तुझ्या कायम
नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा !
अशीच घडावी तुझ्या हातून
समाजसेवा हीच माझ्या मनाचीची इच्छा.

प्रिय मित्रा,
आजचा दिवस खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच माझा देवा चरणी ध्यास आहे,
तुला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा
!

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात
जिथे आपली दुखे मानमोकळेपणाने स्वीकारली जातात
ते हक्काचे स्थान म्हणजे मित्र
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सो नेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

मैत्री आमची घट्ट अशी दोरी बांधणारी
वाटेल कधी न कोसळणारी
पण नात्याला कायम साथ देणारी
हॅप्पी बर्थडे प्रिय मैत्रीण.

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात हात न सोडणे
म्हणजेच मैत्री होय..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

हे पण वाचा :

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
.

जर तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन संदेश शोधत असाल, तर आम्ही या लेखात Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जर वेळ मिळाला असेल
वहिनीचे लात, बुक्के आणि लाटणे खाऊन
तर ये संध्याकाळी,
आलो आहोत आम्ही वाढदिवसाचा केक घेऊन.

जर वेळ मिळाला असेल
वहिनीचे लात, बुक्के आणि लाटणे खाऊन
तर ये संध्याकाळी,
आलो आहोत आम्ही वाढदिवसाचा केक घेऊन.

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सदैव तू सोबत असावंस, हीच आहे गरज
डोळ्यात पाहा माझ्या, बोललेलं अगदी खरंच
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संगीत जुनंच आहे, सूर नव्याने जुळतायत
मनही काहीस जुनंच, तार मात्र नव्याने छेडतायत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट पण
थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

“उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा”

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
Happy Birthday

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जल्लोष आहे पुऱ्या गावाचा
वाढदिवस आहे आपल्या छाव्याचा

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा
गिफ्टमध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी आशा करतो की हे येणारे वर्ष
आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तु नक्कीच माझा खास
आणि जिवाभावाचा सोबती असशील.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुझ्या सारखा मित्र माझ्या जीवनात आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

!! जय महाराष्ट्र !!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात,
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

पोरींच्या हृदयावर राज करणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या फनी शुभेच्छा..!!

माझा प्रिय मित्र,
तुझ्यासारखा मित्र लाखात मिळतो,
आणि कोटींमध्ये,
तुला माझ्यासारखा मित्र मिळतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही,
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते.
Happy Birthday

केक पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च विचार,
पण तोंडातून नेहमी
शिव्यांचा भडिमार. हॅपी बर्थडे मित्रा

खाल्ला होते चहात बुडवून बिस्कुट गुड्डे
आणि माझ्याकडून भाव तुला हैप्पी बर्थडे
कवी आपलेच – श्री रामदास आठवले

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास
वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,
Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,
मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या
आमच्या झिंगाट मित्रास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

जीवनात नेहमी आरोग्यदायी रहा तंदुरूस्त रहा
आणि आपली स्वप्ने पूर्ण करा अपयश विसरून जा
आणि भविष्याकडे मार्गस्थ व्हा
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “50+ Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

  1. Hey! Do you know if they make any plugins to assist with Search
    Engine Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but
    I’m not seeing very good gains. If you know of any please
    share. Appreciate it! I saw similar text here: Blankets

    Reply

Leave a Comment