50+Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ लहान असो किंवा मोठा, तो आपल्या कुटुंबातील सर्वात चांगला मित्र असतो. आपण आपल्या बालपणीच्या सर्व आठवणी त्यांच्यासोबत शेअर करतो. म्हणून आपण आपल्या भावाचे प्रेम दाखवण्याची आणि त्याला आनंदी ठेवण्याची कोणतीही संधी सोडू नये.

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे एक खास आणि महत्त्वाचे प्रसंग आहे. या दिवशी, आपण आपल्या भावाला त्याच्या आयुष्यात आणलेल्या आनंद आणि प्रेमाबद्दल धन्यवाद देऊ शकता. Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपण त्याला त्याच्या भविष्यासाठी Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम गोष्टी इच्छा करू शकता. आपल्या भावना व्यक्त करा. आपण आपल्या भावाला किती प्रेम करता आणि त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याला सांगा.

Birthday Wishes For Brother In Marathi |

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास
ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार
करता आला अशा माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

माझ्या जन्मापासून तू माझा
पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत
तूच माझा पहिला मित्र राहशील.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो.
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे भावा

आयुष्यात जे काही चांगलं केलंय
आणि ज्याच्या सहवासाने,
मदतीने ते शक्य झाले आहे अशा
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
हीच चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

नेहमी motivate करणारा
आणि साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य
फार थोड्या लोकांना लाभते.
तू खूप छान आहेस आणि
नेहमी असाच राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

उगवता सुर्य तुला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि ईश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो !
लाडक्या लहान भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठी उभे सारे सारे…
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बहिणीची सर्व संकटे तो दूर करतो,
भावाचे प्रत्येक कर्तव्य तो बजावतो,
प्रत्येक राखीचा वचन तो पाळतो.
हे करणारा भाऊच असतो

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतोस…
मी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या
चेहऱ्यावर हास्य फुलवतोस…
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला काय माहीत,
तुझ्यासारखा लहान भाऊ मिळाल्याचा
मला किती अभिमान वाटतो.
छोटू वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही मला नेहमी चांगली
व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ….!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

हे पण वाचा :

मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
.

जर तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन संदेश शोधत असाल, तर आम्ही या लेखात Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे क्लिक करा.

निस्वार्थ, निर्भिड कर्तृत्व
आणि नेतृत्व असणार्‍या
मा‍झ्या भाऊंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्याच्याशी बोलल्यानंतर मला
माझ्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते
आणि समस्या सोडवण्यासाठी
जो माझी मदतही करतो माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

आकाशाला ही वाटेल हेवा
तुझ्या जिद्दी उमेदी आकांक्षांचा…
होतात धूसर वाटा बुजऱ्या
पाहुनी साज तुझ्या पूर्त सार्थकी स्वप्नांचा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

मला समजून घेणाऱ्या,
प्रत्येक वेळी माझी पाठराखण
करणाऱ्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…
तुझं आयुष्य असो समृद्ध,
सुखांचा होवो वर्षाव
असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
हॅपी बर्थडे दादा!!

भाऊ माझा आधार आहेस तू
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ
देवाला मागूनसुद्धा मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या
असणाऱ्या माझ्या भावा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

तु माझे जग आनंदाने भरले
म्हणून मी तुझ्यासाठी
आनंदाशिवाय काहीही इच्छित नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ

Birthday Wishes For Brother In Marathi

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने,
प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!!

प्रिय भाऊ,
प्रत्येकाला हवा असलेला
सर्वात छान मोठा भाऊ असल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या विशेष दिवशी
मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो.
हॅप्पी बर्थडे भाऊ

Birthday Wishes For Brother In Marathi

आपल्या दोस्तीची
होऊ शकत नाही किंमत
किंमत करायची कोणाच्या
बापाची नाही हिम्मत..!
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

तुझ्यासारखा भाऊ मिळाल्याबद्दल
मी सदैव कृतज्ञ आहे.
या संपूर्ण जगातील
सर्वोत्तम भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा

Birthday Wishes For Brother In Marathi

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा…

आज तुझा वाढदिवस आहे
परंतु आजचा दिवस
माझ्यासाठीही खूप खास आहे
कारण आजच्या दिवशी
काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र
आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

वाद झाला तरी चालेल
पण नाद झालाच पाहिजे
कारण आज दिवसच तसा आहे
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे…
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है!!
हॅपी बर्थडे भाई..!!

आपल्या क्युट स्माईलने
लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…
आमचं काळीज डॅशिंगचॉकलेट बॉयला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच
निभावलंस हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन
नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना!
हॅपी बर्थडे छोट्या भावा

Dj वाजणार
शांताबाई‍ शालू-शीला नाचणार
जळणारे जळणार
आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.
हॅपी बर्थडे भाऊ

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वर्षात 365 दिवस
महिन्यात 30 दिवस
हफ्त्यात 7 दिवस
आणि माझ्या
आवडीचा एकच दिवस
तो म्हणजे
माझ्या‪ लाडक्या भावाचा ‎वाढदिवस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही
परंतु आपल्या हृदयाला 💓 हे माहीत आहे की
आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे.
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा

रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर
असतं तुझं नाव,भाई अजून कोणी नाही
तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो
आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि
आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
🎂🎊माझ्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ
देवाला मागूनसुद्धा मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या
असणाऱ्या माझ्या
भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

लाखो दिलांची धडकन…
आमच्या सर्वांची जान,
लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस…
आमच्या लाडक्या भावा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट
मोठा भाऊ आहेस जो कोणालाही
हवाहवासा वाटेल!
तुझ्या या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

आनंदाची कारंजी
आयुष्यभर उडत राहो.
हा शुभ दिवस
तुझ्या आयुष्यात वारंवार येवो…
हॅपी बर्थडे दादा!!

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती.
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड
आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य
नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन
नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला
तुला मीच शिकवलं ना!
हॅपी बर्थडे छोट्या भावा!!

फुलांमध्ये गुलाब आहेस तू,
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू,
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू,
हॅपी बर्थडे ब्रो

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज आपण लांब आहोत
पण लक्षात आहे
लहानपणीचं प्रत्येक भांडण
बाबांकडून ओरडा खाणं असो
वा आईच्या हातचं
गोड खाणं असो!
पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या

प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात भरभरून
यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की
माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठी उभे सारे सारे…
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment