50+Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आई प्रमाणेच तुमच्यापाठी कायम प्रेमाची पखरण करणारी व्यक्ती म्हणजे बहीण. लहान असो वा मोठी तुमची बहीण तुमच्या कायम ह्रदयाच्या जवळ असते. अशा लाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस असतो.यासाठीच आम्ही तुमच्यासोबत तुमच्या लाडक्या बहिणीला Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही शुभेच्छा संदेश आणि कविता शेअर करत आहोत.

बहीण… मोठी असो किंवा लहान ती फक्त एक बहीण नाही. ती आपल्या सुख दु:खाची सोबती असते. बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा गोळा केल्या आहेत.जे तुम्ही तुमच्या बहिणीला व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी वर पाठवू शकता.आम्ही या लेखात बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा सहज देऊ शकता.

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर
व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा…
जे जे हवं ते सारं काही मिळो तुला.
ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या
वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

सर्वात वेगळी आहे माझी बहीण,
सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,
माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या,
लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या,
स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या
माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना
कारण तु आहेस माझी लाडकी बहैना…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सगळ्यात जास्त भांडलोय
म्हणून सर्वात जास्त प्रेमही
आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी,
मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी,
वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..
अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझे बालपण तुझ्यासारख्या
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या,
खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या
छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे.
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

Birthday Wishes For Sister In Marathi

तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस
आणि लहान असलीस तरीही
माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी..

आभाळा एवढी माया
प्रेमळ तिची छाया
ममतेने ओथंबलेले बोल
तर कधी रुसवा धरून होई अबोल
आईचे दुसरे रूपच जणू ताई
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सर्वात लहान असूनही कधीकधी तू
मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि अनेक आशीर्वाद.

हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति
राहो की नेहमी सुख समृद्धीने भरलेले
माझ्या बहिणीचे घर राहो

Birthday Wishes For Sister In Marathi

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण
तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे

संपूर्ण जगातील सर्वात
प्रेमळ आणि काळजी
घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद

कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

बाबांची परी ती
अन सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या ताईची

माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी
एका नवीन अदभुत, तेजस्वी आणि आनंदी
दिवसाची सुरुवात होवो.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

बहीण म्हणजे आईचं रूप
बहीण म्हणजे प्रेम
बहीण म्हणजे आनंद
बहीण म्हणजे विश्वास
बहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी
बहीण म्हणजे भावाचं मन राखणारी
बहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार
बहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी
बहीण म्हणजे मस्ती धमाल
बहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी पण आयुष्यभर मनात असणारी

सोन्याहून सुंदर माझ्या बहिणीचा मुखडा
बहीण माझी माझ्या काळजाचा तुकडा
माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्र-मैत्रिणी ची जान,
मैत्रीसाठी काही पण
करायला Ready राहणाऱ्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे !
Happy Birthday Sister

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear

हे पण वाचा :

मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा

जर तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन संदेश शोधत असाल, तर आम्ही या लेखात Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे क्लिक करा.

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे एक खास आणि महत्त्वाचे प्रसंग आहे. या दिवशी, आपण आपल्या भावाला त्याच्या आयुष्यात आणलेल्या आनंद आणि प्रेमाबद्दल धन्यवाद देऊ शकता.
Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
येथे क्लिक करा.

देवालाही मोठा दिलासा मिळाला असता,
जेव्हा तुला पृथ्वीवर हद्दपार केले असते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण !

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखी कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…

Birthday Wishes For Sister In Marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावाचा अश्रु खाली पडण्याआधी ओंजळीत धरणारी
दुसरी आई म्हणजेच बहीण..!
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

सर्वात लहान असूनही कधी कधी
तू मोठ्या व्यक्ती सारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Birthday Wishes For Sister In Marathi

ताई शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मा मज राहो
साथ माझ्या या ताईची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण तुझ्या शुभेच्छा
करण्यासाठी मी नेहमीच
सोबत असेन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.

Birthday Wishes For Sister In Marathi

कधी चूक होता
माझी ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुंदर अन प्रेमळ तिचे बोल
दिसायला गोंडस बाहुली जणू
साथ तिची लाभे प्रत्येक पावली
बहीण माझी दुसरे रूप की जणू माझी माऊली

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी
खरचं भाग्यवान आहे , परमेश्वराला माझी
प्रार्थना आहे की तुला आनंद आणि
दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी बहीण माझी शान
सर्व जग तुझ्या साठी कुर्बान
Happy Birthday Dear Sister

Birthday Wishes For Sister In Marathi

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी साथ जन्मोजन्मी राहो…
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ
आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई

तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या जंगी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे

Birthday Wishes For Sister In Marathi

माझ्या आयुष्यात सर्वकाही
फक्त आहे माझी ताई
भाव मनीचे सांगताना
शब्द शब्द गुंफत जाई
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी

तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तू आहेस
माझी लाडकी बहना….हा…हा..
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा

नातं आपलं बहिण भावाचं
सतत एकमेकांची खोडी काढण्याचं
नसांगताही तुला कळतं सारं
माझ्या मनातलं….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment