50+Happy Valentines Day Wishes |व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

Happy Valentines Day Wishes | व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024 नवीन वर्ष सुरु झाले कि सगळेच अगदी आतुरतेने वाट बघतात फेब्रुवारी महिन्याची .फेब्रुवारी महिना जसा जवळ येतो तसे वेध लागलेले असतात ते म्हणजे Valentine Day चे. प्रेमाचं प्रतीक म्हणून मानला जाणारा हा महिना फक्त तरुणाईचाच नव्हे तर सगळ्यांच्याच मनाला हवाहवासा वाटणारा आहे. या लेखात आपण Happy Valentines Day Wishes | व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024 पाहणार आहोत.

या मध्ये husband, wife आणि Boyfriend, Girlfriend सर्वांसाठी Happy Valentines Day Wishes | व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024 देण्यात आल्या आहेत.जर आपणही आपणास प्रिय असलेल्या व्यक्तिसमोर प्रेमाची कबुली करू इच्छिता तर पुढे देण्यात आलेले Valentine Day Wishes In Marathi||व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024 चा उपयोग नक्की करावा.

Happy Valentines Day Wishes

Happy Valentines Day Wishes

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!! 
Happy Valentines Day !

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

बंध जुळले असता, 
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही 
सारं सारं कळायला हवं…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentines Day Wishes

तुझ्या प्रेमाचा रंग 
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत 
मी फक्त तुझीच आहे…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

असंच कधी तुला,
माझ्या आठवणींत, 
हसताना पाहायचंय…
जीवनाचं सुंदर स्वप्न मला, 
आता तुझ्याचसोबत जगायचंय…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentines Day Wishes

स्पर्शांना अर्थ मिळाले
नात्यांना आली गोडी 
माझ्यातून ‘मी’ कातरला 
अन् सुटली सारी कोडी
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

घे हाती हात माझा,  
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल…
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे, 
अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

Happy Valentines Day Wishes

संगीत जुनच आहे 
सूर नव्यानं जुळताहेत
मनही काहीसं जुनच
तेही नवी तार छेडताहेत
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

कधी बोलावसं वाटलं तरी नक्की बोल
ऐकण्यासाठी मी असेल 
प्रश्न असतील मनात तुझ्या तर 
उत्तर देण्यासाठी मी असेल
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentines Day Wishes

सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली…
सांगती तू असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली….
Happy Valentines Day !

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय…
आता मात्र मनात, मी फक्त तुलाच ठाणलंय
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentines Day Wishes

तुझी माझी सोबत, सहवासाचं एक वचन आहे…
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,
मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

ओळखीचा आवाज
काळोख्या जंगलात
तुझ्या मैत्रीची साथ
गहिऱ्या एकांतात
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentines Day Wishes

जीवनाच्या वाटेवर चालताना, कधी भेटलास तू
सोबती चालताना, अर्थ जगण्याचा शिकवलास तू
कधी वाटेल भीती, एकटे होण्याची
मित्रा, फक्त मागे वळून पाहा… तुझ्याच पाठी असेन मी
हॅप्पी व्हॅलेटाइन्स डे

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentines Day Wishes

कधी सांजवेळी
मला आठवूनी
तुझ्या भोवताली
जराशी वळूनी
पाहशील का???
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

एकटाच चालतो आहे आजवरी,
हात हाती घेशील का?
घेईन उंच भरारी तुजसवे
साथ मज देशील का?
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentines Day Wishes

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय
इतकेच तुला सांगणार आहे..!

हे पण वाचा :

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.

प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह.

नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहास
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात असणे आहे.

Happy Valentines Day Wishes

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय
इतकेच तुला सांगणार आहे..!

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!! 
Happy Valentines Day !

Happy Valentines Day Wishes

बंध जुळले असता, 
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही 
सारं सारं कळायला हवं…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी
..

Happy Valentines Day Wishes

आयुष्यात माझ्या जेव्हा
दुःखाची लाट होती, अंधारी रात्र होती…
सावलीलाही घाबरणारी एकट्याची अशी वाट होती..
तेव्हा मित्रा, फक्त तुझी आणि तुझीच साथ होती
Happy Valentines Day
!

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

केसांची बट मागे सारतांना,
मनात मोहोर फुलला होता
हास्य तुझे पाहताक्षणी
तो चंद्रसुद्धा खुलला होता हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

Happy Valentines Day Wishes

माझ्या आनंदाचे कारण
तू अशीच बनून रहा
जीवनात येशील का नाही ते माहीत नाही
पण आता फक्त माझे जीवन होऊन राहा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तु पुढे ये
थोडं मला मागे ओढ
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

Happy Valentines Day Wishes

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine’s Day
!

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!! 😉
Happy Valentine’s Day

Happy Valentines Day Wishes

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! 🙂
Happy Valentine’s Day

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 2024

तुला पाहून मन माझं
गगन झुल्यात झुलतं कारण
आख्ख आसमंत तेव्हा तुझ्या नयनात फुलत
.. हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

Happy Valentines Day Wishes

तुझ्याविना मी कधी नसतोच,
आठवणीचे ओंजळ घेऊन
एकांतातही तू असतोच
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन
व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा

आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं
व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.

या Valentines Day ला मला
गिफ्ट मध्ये, तू आणि
तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल…
Happy Valentine Day

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
Happy Valentine Day

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत,
तसचं काही पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येत…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

तुझ्याविना मी कधी नसतोच,
आठवणीचे ओंजळ घेऊन
एकांतातही तू असतोच..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे..
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

सहवासाची संगत तू…..
आयुष्याची दोरी तू……
काय सांगू तुला मनात फक्त तू..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

प्रेम काय आहे ‪माहिती‬ नाही मला…
पण ते ‪तुझ्याइतकच‬ सुंदर असेल तर प्रत्येक
‪जन्मी‬ हवय मला.
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

तू नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

आज प्रेमाचा दिवस..
तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड.. गोड प्रेमाच्या
तुला खूप खूप शुभेच्छा…
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

Status आवडतो म्हणनारे
खुप आहेत
त्यात तु आवडतोस म्हणारी
एक तूच आहे.
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

या Valentines Day ला
मला गिफ्ट मध्ये,
तू आणि तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल…
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी,
समज माझ्या वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
एक गुलाब देऊन बघा…
प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !

“ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात”
Happy Valentine Day

प्रत्येक क्षणाने म्हटलंय एका क्षणाला
क्षणभरासाठी माझ्या समोर ये
पळभराची ती साथ अशी काही असो
की रोमारोमात तूच बहरून येऊ दे..!
हॅपी व्हॅलेंटाइन डे “

शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम..”
Happy Valentine Day

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
Happy valentine day!

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment