100+Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी

Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी कोणतेही प्राणी, वस्तू, सजीव, निर्जीव, इत्यादी बद्धल मनामध्ये आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आदर, निर्माण होणे आणि ती गोष्ट सहवासात, जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम. आपण ज्यावर प्रेम करतो. त्या व्यक्तिवरील प्रेम व्यक्त करणे हे आपल्या सगळ्यांनाच आवडते. कधी गिफ्टसमधून, कधी प्रेमाच्या मिठीतून तर कधी कधी शब्दांमधूनही प्रेम व्यक्त करणे हे फारच जास्त गरजेचे असते. 

प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते. मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी व आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी या. Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी च्या मदतीने आपण आपल्या प्रेम करतो त्या व्यक्तीच्या हृदयात एक खास जागा बनवू शकाल.

मित्रांनो, जर तुम्ही सर्वोत्तम Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी ” शोधत असाल आणि इंटरनेटवर लव्ह शायरी शोधून तुम्ही त्रस्त आणि निराश झाला असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात, असा विश्वास घ्या की अशा Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत. आपण प्रयत्न करू इच्छित असल्यास प्रयत्न करून पहा.

Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी

प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस.

Love Quotes in Marathi

पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे.

Love Quotes in Marathi

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते…

मराठी लव शायरी

येथे क्लिक कर व IMAGES डाउनलोड करा.

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे
.

मराठी लव शायरी

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…

Love Quotes in Marathi

फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि
प्रेम करायला जन्माला यावं लागतं..

Love Quotes in Marathi

तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल…

Love Quotes in Marathi

आज‬ परत ‪तुझ्या आठवणीने‬
‪दर्द ए गम‬ ची ‪धुंद‬ मनाला ‪छ्ळु‬
लागलीय..आज परत ‪‎तुझी‬ आठवण
‪हृदयाचे‬ ठोके ‪चुकवू लागलीय‬..

मराठी लव शायरी

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..
तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..
हल्ली खूप दूर तू अन
आठवण तरंगते डोळ्याशी.

Love Quotes in Marathi

प्रत्येक क्षण आठवतो
तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि
लाजवेल तो सुखाला…

Love Quotes in Marathi

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;”

LOVE IMAGES
मराठी लव शायरी

जिथे तू असेल
तिथेच मी असेल
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल

Love Quotes
Love Quotes in Marathi

हे पण वाचा :

मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
.

नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. Good Morning Messages in Marathi येथे क्लिक करा. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो.

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. येथे क्लिक करा. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.

आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी
येतात आणि जातात..
पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त ‘बायको’ असते..

Love Quotes in Marathi

तुझ माझ्यासोबत असंनच,
उमेद देऊन जातं जगण्याला..
कितीही हरलो लढाया जीवनातल्या,
आशेचा किरण आहे तुझ्या असण्याला..

मराठी लव शायरी

तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात.

Love Quotes in Marathi

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय
जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय

मराठी लव शायरी

आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते

Love Quotes in Marathi

आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत
कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!

Love Quotes in Marathi

आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी
व्यक्ती भेटायला नशीबच लागत… ,
नाहीतर फक्त “प्रेम” करणारे ढिगाने पडलेत….

Love Quotes in Marathi

प्रेम केले मनापासुन पण
कधीच तिला ते समजले नाही
सुखी ठेव देवा तु तिला
तिचे दुःख पण मला पाहवत नाही..

मराठी लव शायरी

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही
फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे.

Love Quotes in Marathi

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही…..

मराठी लव शायरी

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
1
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

मराठी लव शायरी

तु जर खरंच
माझा Topic असता ना,
तर तुला कधीच Change
केला असता..
पण तु माझी Life आहेस,
And I Can’t
Change My Life ????…

Love Quotes in Marathi

कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या ❤️ मनात तूच आहेस.

Love Quotes in Marathi

अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं ❣️ प्रेम आहे तू.

मराठी लव शायरी

आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.

मराठी लव शायरी

जर आयुष्य असेल तर,
तुझ्या सोबत असू दे.
आणि,????
जर मृत्यू असेल तर,
तुझ्या अगोदर असू दे.????

Love Quotes in Marathi

माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.

Love Quotes in Marathi

तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार ????…

मराठी लव शायरी

प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.

मराठी लव शायरी

गणपतीच्या मंदिरात प्रसादला
असते मोदकाची गोडी..
बाप्पा सुखी ठेव,
आमच्या दोघांची जोडी

Love Quotes in Marathi

एका चुकीमुळे संपत ते प्रेम,
आणि हजार चुका माफ करत ते खरं प्रेम.

Love Quotes in Marathi

जर प्रेम खरं असेल तर
नशीब बदलायला
वेळ लागत नाही.

मराठी लव शायरी

प्रेम असं करा ज्यात साथ फेरे घेतले
जातील स्क्रीनशॉट नाही.

मराठी लव शायरी

कळत नाहिये नेमकं चुकीचं काय आहे मी,
माझा स्वाभाव, की माझी वेळ…

Love Quotes in Marathi

प्रेमात राग हा असावा,
पण Romance त्यापेक्षा जास्त असावा

Love Quotes in Marathi

माझी एकच इच्छा आहे,
ती म्हणजे तु मला शेवटपर्यंत साथ द्यावी.

मराठी लव शायरी

ऐक तुच ‘आहेस जिच्या नावाचं
Notification बघुनच मनाला
Sukoon मिळतो…

मराठी लव शायरी

रागवणार आणि मनवणार,
भांडणार आणि सतवणार,
पण कधीच सोडून जाणार नाही…!

Love Quotes in Marathi

ye pagal….
कधी येईल तो दिवस ?
जेव्हा आपण न घाबरता
मी तुझ्यासोबत फिरायला येईन !!

मराठी लव शायरी

भांडण करूनही जी व्यक्ती तुम्हाला
मनवण्याची क्षमता ठेवते,
तीच व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा
जास्त प्रेम करते..!

Love Quotes in Marathi

मला तुला कधीच गमवायचं नाही कारण,
माझ तु एकुलती एक,
आणि favourite CARTOON
आहेस तू….!!

मराठी लव शायरी

त्या व्यक्तीवर प्रेम करता,
त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिका.
कारण
विश्वास हीच एक गोष्ट नात टिकवून
ठेवू शकते.

मराठी लव शायरी

My Love,
विश्वास ठेव माझ्यावर जीव
देईल पण तुला धोका
कधीच देणार नाही…

Love Quotes in Marathi

“मंगळसूत्र “घातल्यावर फक्त शरीरावर
हक्क मिळतो
मनावर हक्क मिळवण्यासाठी
वेड्यासारख प्रेम करावं लागतं.

Love Quotes in Marathi

प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.

मराठी लव शायरी

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.

Love Quotes in Marathi

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

मराठी लव शायरी

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

मराठी लव शायरी

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.

Love Quotes in Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.

Love Quotes in Marathi

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

मराठी लव शायरी

मुलींना Look Smart असलेला
Boyfriend नाही तर
Loving haert असलेला
Life Partnar हवा असतो

Love Quotes in Marathi

प्रेम हे Perfect असण्यापेक्षा
खरं असलं पाहिजे

मलाही वाटते
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांदयावर डोके ठेऊन
शांत बसाव

तू फक्त Girlfriend नाही ग
Life Partner आहेस माझी

खूपछान दिवस असेल तो
जेव्हा आपल्या दोघांना
एकमेकांच्या नावाची हळद लागेल
..

जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
हृदयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय

तिच नकळत मला चोरुन बघणं पण
मनाला एकदम वेड लावुन जात

oye Khadus….
फक्त जान नाही
पूर्ण जिव आहेस तू माझा

ओए नकटे
माझ्या चेहऱ्यावरची smile तू आहेस
माझ्या heart मध्ये 1% Blood
आणि 99% तु आहेस..


तुझ्याशिवाय जगणं आता मला नाही जमत
तुझ्याशिवाय मन माझं कुठेच नाही रमत

मला perfect life नको
Happy Life पाहिजे
जी फक्त तुझ्या सोबत राहून मिळेल.

परिस्थती कशी ही आली
तरी तु नेहमी माझ्या सोबतच राहशील

Leave a Comment