Christmas Wishes In Marathi | नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2023

Christmas Wishes In Marathi | नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2023 ख्रिश्चन धर्माचे लोक दरवर्षी 25 डिसेंबरला नाताळ साजरा करतात. हा सण ख्रिश्चन धर्माच्या सर्वात मोठा सण आहे. याच दिवशी परमेश्वर येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता. म्हणूनच याला मोठा दिवस ही म्हटले जाते. ख्रिसमसच्या दिवशी जवळपास संपूर्ण विश्वात सुट्टी राहते. ख्रिसमस पासून बारा दिवसांचा उत्सव ख्रिसमसटाइड ची सुरवात होते.

आम्ही आपल्यासाठी काही Christmas Wishes In Marathi | नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2023 खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश Christmas Wishes In Marathi | नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2024 वापरू शकता.

Christmas Wishes In Marathi | नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2023

मला खूप आनंद झाला आहे की
यंदाचा ख्रिसमस तुम्हा
सगळ्यांसोबत साजरा करत आहे.
माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे.
या जगातच मला माझा आनंद
नेहमी गवसला आहे आणि
भविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमस
माय स्वीट फॅमिली.

Christmas Wishes In Marathi

या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे
नाताळच्या शुभेच्छा

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम आणि सुख- समृद्धी येवो..
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा

Christmas Wishes In Marathi

तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि
समाधानाचा जाओ.
🎄🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄🎄

नाताळ सण घेऊन आला मोठा आनंद
सर्वत्र होवू दे सुखसमृद्धीची बरसात…
जगात मानवता हाच धर्म खास
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं,
मनात असलेल्या सर्व इच्छा
हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो.
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

Christmas Wishes In Marathi

येशु ख्रिस्त एक महान व्यक्ति होते
त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली.
नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

येशू ख्रिस्त आपल्या जीवनातील
सर्व अंधकार दूर करून आपले
जीवन तेजस्वी करो. याच आपणा सर्वांना
ख्रिसमस नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या घरी येशु ख्रिस्तांच्या कृपाशीर्वादाने
सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि चैतन्य येवो.
तुमच्या आयुष्यात सुख, शांतीची भरभराट होवो.
ह्याच माझ्याकडून आपणा सर्वांना
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

Christmas Wishes In Marathi

प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा
नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

प्रत्येक वर्षी नवीन आशा आणि उल्हास घेऊन येतो,
हा ख्रिसमस. या सणाबरोबर आनंददायी आणि
उत्साही होतात दशोदिशा. या सर्वांनी उजळतात जीवनाच्या रेषा.
अशा या आयुष्यात वेगवेगळे रंग भरणाऱ्या
ख्रिसमस नाताळ सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

ख्रिसमस घेऊन येतो उल्हास आणि आनंद घरोघरी.
ख्रिसमसच्या आगमनाने वातावरण होते प्रसन्न
आणि चित्त होते आनंदित. अशा या आयुष्य तेजस्वी
आणि आनंदी बनवणाऱ्या ख्रिसमस सणाच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Christmas Wishes In Marathi

जगाला दया-क्षमा-शांती आणि
परोपकाराचा संदेश देणाऱ्या
भगवान येशू ख्रिस्ताना नमन
नाताळ पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

ख्रिसमस, सण आहे हा. अध्यात्मिकतेचा आणि
संस्कृतीचा सोहळा. हा सण आहे, नवचैत्यनाचा आणि आनंदाचा.
अशा या जीवनात आनंद वाढवणाऱ्या
ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

ख्रिसमस हा सण आहे खूप खास. त्यात गिफ्ट
आणि ग्रीटिंग्स आहेत, खूप छान. हा सण घेऊन
येतो नातेवाईकांची आणि मित्रांची चाहूल.
अशा या आनंदमय ख्रिसमस सणाच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Christmas Wishes In Marathi

आनंद वर्षाव करीत संता येईल
सर्वांचा उत्साहाने हा नाताळ साजरा होईल
हॅपी क्रिसमस

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Wishes In Marathi

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा :

नवीन वर्षानिमित्त जगभरात अनेक पार्ट्या आणि उत्सव आयोजित केले जातात. यामध्ये संगीत, नृत्य, फटाके आणि इतर उत्साही उपक्रम समाविष्ट असू शकतात.
आता येणाऱ २०२4 वर्ष आपल्या सर्वांसाठी नवीन आशा, स्वप्न घेऊन येत. वर्षाच्या सुरुवातील खूप लोक संकल्प सुद्धा करतात. New Year 2024 Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
येथे क्लिक करा.

गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठी
किती खासआहेत. माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

Christmas Wishes In Marathi

सांताक्लॉज तुमच्यासाठी
आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो…
मेरी ख्रिसमस…

होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.

Christmas Wishes In Marathi

ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा
नसून मन जोडण्याचा सण…
सर्व ख्रिस्ती बांधवाना
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
माझ्या स्पेशल फॅमिलीला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.
फक्त सच्या दिलाने तुला ख्रिसमस आणि
शुभेच्छा पाठवत आहे.

Christmas Wishes In Marathi

सारे रोजचेच तरी भासो
रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.

Christmas Wishes In Marathi

नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा

ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत
असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या
सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ.
मेरी ख्रिसमस.

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
हीच माझी मागणी
मेरी ख्रिसमस.

Christmas Wishes In Marathi

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी
आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.
मेरी ख्रिसमस मित्रा

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
ख्रिसमस आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

गळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Wishes In Marathi

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
हेप्पी क्रिसमस

माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा

जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Wishes In Marathi

वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
क्रिसमस च्या शुभेच्छा

साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

नाताळ सण साजरा करू
उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas Wishes In Marathi

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा

आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र आनंद
नेहमीच द्विगुणित होवो
सुख समृध्दी घेऊन येवो
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

सगळा आनंद,
सगळे सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं,
सगळे ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे
याच नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas Wishes In Marathi

नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात,
मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात..
सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया..
एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment