50+ Good Night Messages in Marathi |शुभ रात्री मराठी संदेश

Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश पाठवून, तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना ते तुमच्या हृदयाच्या किती जवळ आहेत याची जाणीव करून द्या.दिवसभर व्यस्त राहूनही रात्रीच्या वेळी आपल्या जवळच्या लोकांना Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश पाठवून प्रत्येकाला त्यांची आठवण करून द्यायची असते.

रात्री जरी अंधार असला तरी आपल्या स्वप्नांची दुनिया मात्र चमकत असते.रात्री झोपण्यापूर्वी जर कोणी आपल्याला Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश पाठवला तर आपल्याला याची जाणीव होते की जगात कोणीतरी आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी आपली आठवण करतो.

आपण सर्वजण नेहमी रात्री झोपण्यापूर्वी Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश आपल्या मित्रांना तसेच आपल्या नातेवाईकांना सोशल मीडिया वर शेयर करतो, तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश चा संग्रह नक्की आवडेल.

Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश

Good Night Messages in Marathi

आपली खरी स्वप्न तीच जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
शुभ रात्री !

शुभ रात्री मराठी संदेश

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.
शुभ रात्री!

Good Night Messages in Marathi

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!
शुभ रात्री !

शुभ रात्री मराठी संदेश

विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो!
शुभ रात्री !

Good Night Messages in Marathi

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !

शुभ रात्री मराठी संदेश

जशी रात्र पडते,
तुमची चिंता नाहीशी होऊ द्या
आणि तुमची स्वप्ने आनंदाने भरली जावो.”

Good Night Messages in Marathi

“चांदणे तुमच्या स्वप्नांना मार्ग दाखवू दे
आणि मंद वाऱ्याची झुळूक तुम्हाला
आराम देऊ द्या. शुभ रात्री!”

शुभ रात्री मराठी संदेश

“घट्ट झोपा आणि मोठी स्वप्ने पहा.
उद्याचा दिवस अनंत शक्यतांसह
एक नवीन दिवस आहे.”

Good Night Messages in Marathi

“डोळे बंद करा,
दीर्घ श्वास घ्या आणि
दिवसभराचा ताण दूर करा.
शुभ रात्री!”

शुभ रात्री मराठी संदेश

“जसे आकाशात तारे चमकतात,
तशीच तुमची स्वप्ने आनंदाने चमकू दे.
शुभ रात्री!”

Good Night Messages in Marathi

गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर..,
संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला,
विसरत नाहीत.
शुभ रात्री

शुभ रात्री मराठी संदेश

नाती बनवताना अशी बनवा की,
ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं;
कारण जगात प्रेमाची कमतरता नाही!
कमतरता आहे, ती फक्त नाती निभावण्यासाठी
धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!
शुभ रात्री..!

हे पण वाचा :

मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.

नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi
येथे क्लिक करा.

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार येथे क्लिक करा. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.

प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह.
येथे क्लिक करा.

Good Night Messages in Marathi

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत,
फक्त तेवढ्याच मर्यादा आहेत,
ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.
शुभ रात्री

शुभ रात्री मराठी संदेश

प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही,
तर तो रक्तातच असावा लागतो,
त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो.
!शुभ रात्री!

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा!
आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील,
तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही..!
शुभ रात्री

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही..!
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..!
!!..शुभ रात्री..!!

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..!
एक म्हणजे वाचलेली “पुस्तकं”
आणि दुसरी भेटलेली “माणसं”
!!..शुभ रात्री..!!

लाख रूपयातून
एक रूपया जरी कमी झाला.
तरी ते लाख रूपये होत नाही.
तसेच तुम्ही आहात.
मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा
घेऊ शकत नाहीत…!!
!!शुभ रात्री!!

सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही
शुभ रात्री

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस थोड्याच वेळात
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे
शुभ रात्री

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट
जरी तुमच्या सोबत होत नसला
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला
Message केल्याशिवाय राहत नाही
शुभ रात्री

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता
शुभ रात्री

आजचे सत्य :
झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
“नेट बंद केल्यावर येते”.
😜Good night.😜

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा, याचा विचार करा..
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
म्हणूनच आता निवांत झोपा..
🌖🎶शुभ रात्री !🌖❤️

हे फुल त्यांच्यासाठी..
जे मेसेज पाहून पण रिप्लाय नाही करत
शुभ रात्री

काळजी घेत जा स्वतःची…
कारण तुमच्या सारखी माणस नवस
करून सुद्धा मिळणार नाहीत…शुभ रात्री

आनंद हा आपल्याजवळ किती आहे यात नसुन
आपण दुसऱ्याला किती देऊ शकतो यात आहे
शुभ रात्री

चंद्राला कलर आहे White,
रात्रीला चमकतो खूप Bright,
आम्हाला देतो खूप मस्त Light,
कसा झोपू मी,
तुम्हाला ना म्हणता Good Night!

मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात
कारण ती तुमच्यासारखी गोड असतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
शुभ रात्री

समुद्र बनवून काय फायदा,
बनायचं तर तळ बना,
जिथे वाघ पाणी पितो,
पण तो ही मान झुकवून!
शुभ रात्री

कमवलेली नाती प्रणाम जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हरत नाही..!
शुभ रात्री

हे देवा.. मला माझ्यासाठी काही नको.. पण
हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या
आयुष्यात हवं ते मिळु दे.. 🙏 शुभ रात्री
🙏 !! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!

रात्र Is Coming तारे Are Chamking
Everyone Is Zoping Why Are U *Jaging
So गो 2 अंथरुण And Take पांगरून And घ्या
जोपून. 🙏 शुभ रात्री 🙏

सुख मागुन मिळत नाही शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही.. 🙏 शुभ रात्री 🙏

मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही
मनात आणि घरात आपलेपणा किती आहे
हे महत्वाचं आहे
शुभ रात्री

Leave a Comment