50+New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024 नवीन वर्ष हे एक महत्त्वाचे सण आहे जे जगभरात साजरे केले जाते. येणाऱ्या काही दिवसासातच नवीन वर्ष लागतंय. पाहता पाहता एक २०23 वर्ष संपत आलं. 2024 हे वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. आणि नवीन सुरुवातीचे आणि संधींचे प्रतिनिधित्व करते. New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024 नवीन वर्षाचे साजरे करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु सर्वात सामान्य गोष्टींमध्ये समाविष्ट आहे.

नवीन वर्षानिमित्त जगभरात अनेक पार्ट्या आणि उत्सव आयोजित केले जातात. यामध्ये संगीत, नृत्य, फटाके आणि इतर उत्साही उपक्रम समाविष्ट असू शकतात. आता येणाऱ २०२4 वर्ष आपल्या सर्वांसाठी नवीन आशा, स्वप्न घेऊन येत. वर्षाच्या सुरुवातील खूप लोक संकल्प सुद्धा करतात. New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

नवीन वर्षाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वी आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ख्रिश्चन नवीन वर्ष हा सर्वात सामान्य प्रकारचा नवीन वर्ष आहे आणि तो जगभरातील लाखो लोकांनी साजरा केला जातो.

या लेख मध्ये आम्ही New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024 घेऊन आलो आहोत. अशा आहे कि तुम्हाला या शुभेच्छा चे संग्रह नक्की आवडेल. तसेच तुम्ही तुमच्या नवीन वर्ष २०२4 शुभेच्छा आपल्या मित्र-मैत्रीण ,नातेवाईक यांना नक्की पाठवाल.

नवीन वर्ष हा एक आनंददायी आणि उत्साही सण आहे जो जगभरातील लोकांना एकत्र आणतो.

New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

माझी इच्छा आहे की येणारे
12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि
365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे.
✨ !! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! ✨

New Year Wishes in Marathi

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

New Year Wishes in Marathi

जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
नव्या वर्षा साठी हार्दीक शुभेच्छा…!🎁🎉💝🥰

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा, एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

वर्ष संपणं म्हणजे शेवट नसून,
त्यात आहे नव्या वर्षाची सुरूवात.
Happy New Year!💫✨

New Year Wishes in Marathi

“मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!”

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

Happy New Year Wishes In Marathi

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.. !
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेरी पहाट!
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

New Year Wishes in Marathi

माझ्या हृदयाची राणी, तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे हसणे आणि प्रेम हे माझ्या जीवनासाठी अमूल्य आहेत.
तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत राहो.

New Year Wishes in Marathi

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

New Year Wishes in Marathi

सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य
चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब
माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

डिसेंबरमध्ये डायटिंग करणे सोडून द्या,
नव्या वर्षात नवीन सुरुवात करा!
पण खाण्यापिण्यावर जास्त नियंत्रण ठेवा नाही!
नववर्षाच्या शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

फुल आहे गुलाबाचा, त्याचा सुवास घ्या.
पहिला दिवस आहे नववर्षाचा, त्याचा आनंद घ्या.
वर्ष येतं वर्ष जातं. पण या वर्षी तुम्ही सर्वांना आपलंस करुन घ्या.
हॅपी न्यू ईयर

New Year Wishes in Marathi

Happy New Year Wishes

नमस्कार..
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

पाकळी-पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

New Year Wishes in Marathi

हे पण वाचा :
मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
.

नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi
येथे क्लिक करा.

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार येथे क्लिक करा. घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.

प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह
येथे क्लिक करा.

Happy New Year Wishes For Your Crush

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

New Year Wishes in Marathi

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New Year Wishes in Marathi

31 तारखेला फक्त मजा करा अन् नविन वर्षात
भरपुर काम करा……
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

New Year Wishes in Marathi

जानेवारी गेला फेब्रुवारी गेला,
संपले सगळे सण, नव्यावर्षाच्या आगमनात सगळे जण आहेत गुंग.
मंगलमय जावो तुमचे 2024 हे वर्ष

या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy New Year Wishes Messages Quotes

प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना !
३६५ दिवसांचं !! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष !
या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार,
ताज्या भावना, नवीन बांधीलकी
2024 च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे,
❤️नवीन वर्षाच्या शुभेच्छा.❤️

New Year Wishes in Marathi

जगावं तर ताऱ्यांसारखं,
असताना नयनी भराव,
नसताना मनी दुःख व्हावं,
नववर्षाच्या या सुंदर दिनी असंच आपलं जीवन व्हाव
सुखाची लाट यावी,
दुःखाची सावली सरावी,
आपली ही नववर्षाची सुरुवात पानाफुलांनी बहरत जावी.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
❤️नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!❤️

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात
याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा
करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
❤️नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक
शुभेच्छा…!❤️

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो

New Year 2024 Wishes in Marathi

डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

New Year Wishes in Marathi

मी तुमच्यावर प्रेम करण्यात इतका व्यस्त होतो की
मला अजून एक वर्ष निघून गेल्याचे लक्षात आले.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा Dear
आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा!🎉

सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा….
नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2023 चा प्रवास,
अशीच राहो 2024 मध्येही आपली साथ

दु:ख सारी विसरून जाऊ…..
सुख देवाच्या चरणी वाहू ..
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…..
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment