Shiv Jayanti Quotes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा मित्रांनो छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती 19 Feb 2024 ला आहे, आणि आम्ही या प्रसंगी Shiv Jayanti Quotes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा आपल्या मायबोलीत म्हणजे मराठी मध्ये घेऊन आलो आहोत
आजच्या या Shiv Jayanti Quotes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा च्या लेखामध्ये आम्ही छान छान असे Shiv Jayanti Quotes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा चा सुद्धा collection केलेला आहे. तसेच तुम्ही या wishes, Facebook किव्हा Whatsapp द्वारे तुमच्या प्रियजनांना सुद्धा पाठवू शकता.
Shiv Jayanti Quotes In Marathi
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याने स्वतःसाठी एकही
राजवाडा महल नाही बांधला
तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज
छत्रपति शिवराय’…
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा”
शिवसुर्य “…!!!!
हातात चिंध्या बांधून”
“मैत्री करणारी आमची जात नाही”
“वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव”
“झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही.”
जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो,
रयतेसाठी देव होता तो,
शत्रूसाठी तळपती आग होता तो,
मुघलांचा बाप होता तो
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ….
असा एकच राजा मिळाला
महाराष्ट्राच्या मातीला..
मावळा म्हणून शोधले
त्यांनी अठरा पगड जातींना
पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
नका लाजवु पुन्हा पुन्हा रे,
स्वभाव माझा असा जुना रे…..
मुजरा माझ्या राजास करा,
येईल जन्मा तोच पुन्हा रे.
जर स्रुष्टि चे नियम नसते…..
तर आमचे रक्तही भगवे असते……
हर हर महादेव…
…….जय भवानी
जय शिवराय…..
जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्यांच्या मती,
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती
निश्चयाचा महामेरु,
बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु,
श्रीमंत योगी,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला
शिकवणारे राजे म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
एक विचार समतेचा… एक विचार नितीचा
ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
निधड्या छातीचा,
दनगड कणांचा..
मराठी मनांचा..
भारत भूमीचा एकच राजा..
छत्रपती शिवाजी महाराज यांना
मानाचा मुजरा..🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।
क्षत्रिय हा माझा धर्म आहे।
छत्रपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे।
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना,
पण ज्यांचे एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात,
त्यांना “छत्रपती” म्हणतात..!
🚩🚩….जयजिजाऊ….🚩🚩 🚩🚩….जयशिवराय….🚩🚩
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
हे पण वाचा :
नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi येथे क्लिक करा.
आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.
Motivational Quotes in Marathi येथे क्लिक करा.
प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह येथे क्लिक करा.
तुमच्यामुळे घडला हा महाराष्ट्र
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
महाराजांना मानाचा मुजरा जगावे
तर वाघ सारखे लढावे तर शिवबासारखे.
एक विचार समतेचा…
एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा..
माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
“रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
शिवाजी महाराज कि जय”
स्वातंत्र्य हा एक वरदान आहे,
जो प्रत्येकाला मिळण्याचा हक्क आहे.
म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शतशः प्रणाम
“पुत्र झाला जिजाऊं आणि शहाजी राजेंना…
पुत्र झाला महाराष्ट्राला..
माझा शिवबा जन्माला आला.”
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी
नियोजन महत्त्वाचे असते,
केवळ नियोजनानेच
ध्येय गाठता येते!
सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ….
आईने मला चालायला
शिकवले, वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवाजी महाराजांनी
जगायला शिकवले.
जय शिवराय शिवजयंतीच्या
देशाची शान शिवाजी राजे
राष्ट्राची शान शिवाजी राजे
स्वराज्याचे दुसरे नाव शिवाजी राजे
प्रत्येक हिंदूची ओळख शिवाजी राजे!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो,
रयतेसाठी देव होता तो,
शत्रूसाठी तळपती आग होता तो,
मुघलांचा बाप होता तो
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
कुणाची तहान
कुणाची मान
तळपत्या पातीला
रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी…जय शिवराय
आम्ही सिंह आहोत, आम्ही सिंहासारखे
हसतो कारण छत्रपती शिवाजी राजे
आमच्या हृदयात राहतात!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।
“तुमच्या स्वप्नात सदैव यशस्वी होवोत
आणि सदैव धैर्य आणि सामर्थ्य परिपूर्ण राहो
हीच शिवरायांची आशीर्वाद तुम्हाला सदैव लाभो.
शिवाजी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
शत्रूला कमकुवत समजू नका किंवा
त्याला अति बलवान समजून घाबरू नका.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती”
शिवरायांची आम्हाला आण आहे
मराठी ही महाराष्ट्राची शान आहे,
जे महाराष्ट्रात राहून,
मराठी बोलत नाहीत,
ती महाराष्ट्रातील घाण आहे……..
जय भवानी…….
जय शिवाजी…….
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.”
नका लाजवु पुन्हा पुन्हा रे,
स्वभाव माझा असा जुना रे…..
मुजरा माझ्या राजास करा,
येईल जन्मा तोच पुन्हा रे.
जय भवानी…….
जय शिवाजी…….
” ‘शिवाजी’ या नावाला कधी
उलट वाचले आहे का?
‘जीवाशी’ असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय!
जर स्रुष्टि चे नियम नसते…..
तर आमचे रक्तही भगवे असते……
हर हर महादेव…
…….जय भवानी
जय शिवराय…..
ताठ होतील माना..
उंच होतील नजरा…
या रयतेच्या राजाला..
मानाचा मुजरा.”
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा”
आम्ही त्यांच्या पुढे होतो नतमस्तक
ज्यांच्यामुळे आज आहे आमचं अस्तित्व
सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती
शिवजयंती च्या सर्वांना शुभेच्छा!
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा”
हातात चिंध्या बांधून”
“मैत्री करणारी आमची जात नाही”
“वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव”
“झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही.”
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
जय भवानी…. जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा…
गर्जा महाराष्ट्र माझा…
जय शिवराय
एक विचार समतेचा… एक विचार नितीचा
ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।
क्षत्रिय हा माझा धर्म आहे।
छत्रपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे।
Pinterest Images साठी येथे क्लिक करा.