30+Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेव साठी

Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेव साठी नाव घे… नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची.
जसा आग्रह स्त्रियांना केला जातो. तसाच आग्रह केला जातो पुरूषांना. लाजत काजत का होईना पण पुरूषही मराठी उखाणे Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेव साठी
घेतातच.
काही पुरूष तर उखाणे घेण्यातही तरबेज असतात आणि आवडीने उखाणे घेतात. पाहूया पुरूषांसाठी खास मराठी उखाणे.

जर आपल्या एखाद्या मित्राचे लग्न ठरलेलं असेल किंवा एखाद्याला उखाणे (Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेव साठी ) कसे घ्यावे किंवा कोणते घ्यावे असे वाटत असेल तर या उखाण्यांना आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करू शकता,
जेणेकरून तुमच्या मित्रांना लग्नामध्ये उखाणे घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आणि त्यांची तेवढीच मदत होऊन जाईल.

Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेव साठी

एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ

मराठी उखाणे नवरदेव साठी

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…
__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

माधुरीच्या अदा, कतरीनाचं रूप…
__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान…
__च्या रूपाने, झालो मी बेभान

तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी…
बघताक्षणी प्रेमात पडलो, __ ची लाल ओढणी

Marathi Ukhane For Male

हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू …
मी आहे लंबू आणि __ किती टिंगू

सोन्याच्या कपावर, चांदीची बशी…
__समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी

पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी…
__मुळे झाले, जीवन सुगंधी

भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
पुरणपोळीत तुप असावे साजुक,
……. आहेत आमच्या फार नाजुक.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
…. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

मराठी उखाणे नवरदेव साठी

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
…. रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड

कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,
याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी

निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,
…….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान

बशीत बशी कप बशी,
……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी

हे पण वाचा :

मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा

मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
.

नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi
येथे क्लिक करा.

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
…….. आहे माझी सर्वात सुंदर

Marathi Ukhane For Male

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………चे नाव घेऊन सोडतो कंकण

गोऱ्या गोऱ्या गालावर तीळ काळा काळा
—— च्या गोड हास्याचा मला लागलाय लळा

भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पळून
—— चे नाव घेतो जरा पहा मागे वळून

रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे
—— चे रूप पाहून चंद्रसूर्य हसे

गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा
—— चे नाव घ्यायला कधीही सांगा

मराठी उखाणे नवरदेव साठी

जशी आकाशात चंद्राची कोर
—— सारखी पत्नी मिळायला नशीब लागते थोर

मातीच्या चुली घालतात घरोघर
—— झालीस माझी आता चल बरोबर

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना
—— चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना

क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास
—— ला देतो मी लाडवाचा घास

हे पण वाचा :

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार येथे क्लिक करा. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.

प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह
येथे क्लिक करा.

जर तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन संदेश शोधत असाल, तर आम्ही या लेखात Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे क्लिक करा.

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा

Marathi Ukhane For Male

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा

देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती

सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे

आकाशात उडतोय पक्षांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली …. माझ्या मनात

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
…….. ची व माझी जडली प्रिती

पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले
त्यावर सोन्याच्या अगंठीने …. चे नाव लिहिले

नशीबाने राजाचा होतो रंक, रंकाचा होतो राव,
उखाणा नाही येत नुसते….. चे घेतो नाव

सचीनची तळपते बॅट, हरभजनची गुगली फेक
…… माझी ऐश्वर्या, मी तिचा अभिषेक

गोड अनारसे तळले तुपात, काहीतरी जादू आहे
_ च्या रूपात

कोकणात जाताना लागतो घाट
_ च्या हौशी साठी केलाय सगळा थाट

तिळा सारखा स्नेह गुळासारखी गोडी,
देवा सुखी ठेव माझी आणि
_ ची जोडी

सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,
……..नाव घ्यायला घाई-घाई झाली

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी….नाजूक जसे गुलाबाचे फूल

जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी….म्हणजे लाखात सुंदर नार

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,
…. मुळे झाले संसाराचे नंदनवन

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
….रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

एक होति परि …
नाव घेते आता जावा आपापल्या घरी

नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
…. चे नाव घेण्यास आजच केली सुरवात

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
….नी दिली मला दोन गोड मुले

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
….चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

बंगलौर, म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास भरवतो …. बोट नको चाउ

जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी….म्हणजे लाखात सुंदर नार

उगवला सूर्य, मावळली रजनी,
…चे नाव सदैव माझ्या मनी

Leave a Comment