Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा नवरा तुमच्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. तो तुमचा प्रेमळ साथीदार आहे, तुमचा मित्र आहे आणि तुमचा विश्वासू आधार आहे. तुम्ही त्याला खूप प्रेम करता.
जर तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन संदेश शोधत असाल, तर आम्ही या लेखात Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. कारण पतीचा वाढदिवस एक प्रसंग आहे जो वर्षातून एकदा येतो आणि खूप आनंद आणतो.
तसेच आपण Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या पोस्ट मध्ये नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा देऊन त्यांचे मन जिंकू शकतो. त्यामुळे आपलं हे नातं आयुष्यभरासाठी मजबूत होईल.
Birthday Wishes for Husband in Marathi
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू
भरभरून सुख देतोस तू
काही न बोलताच समजून घेतोस तू
खऱ्या अर्थाने मला जपतोस तू
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या
शुभेच्छा नवरोबा!

सोन्यासारख्या आयुष्याला
हिरे बनवून मन आनंदी
करणाऱ्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा husband!

जगातील सर्व सुख तुमच्या पाठीशी असू दे,
चेहऱ्यावर संकटाची सुरकुती कधीच नसावी,
तुमच्या वाढदिवशी माझ्या हृदयातून
तुमच्यासाठी शुभेच्छा!
❣️माझ्या पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

हे पण वाचा :
मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.
मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा.
नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi येथे क्लिक करा.
आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार येथे क्लिक करा. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.
प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह येथे क्लिक करा.
ऊन नंतर सावली सावली नंतर उन
तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख,
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही
पती तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

आनंद मनी दाटला,
वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
हीच कायम सदीच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझा हात तू माझ्या हाात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझे जग ज्याच्यापासून सुरु होते
आणि ज्याच्यापासून संपते अशा माझ्या
पतीदेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला 💕
एकमेकांना अशीच साथ देत राहू आपण
माझ्यावरील प्रेम कधीच कमी न हो 💏
आई भवानी ची कृपादृष्टी तुमच्यावर सदा राहू दे
🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

बेड्या ह्या लग्नाच्या एका नवीन प्रेमळ नात्यात गुंतलेल्या
विवाह संसार प्रेम काळजी जबाबदारीने फुललेल्या
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते,
आपले प्रेम ❤️ कधीच कमी होऊ नये,
वाढदिवसाला हजारो आनंद मिळो,
तुमची साथ जन्मो जन्मांची असो!
😍🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवरोबा!😍🍰

माझ्या सर्वात मोठ्या Supporter,
माझ्या आयुष्यात आनंद आणणाऱ्या
माझ्या पतिदेव यांना मला वाढदिवसाच्या
शुभेच्छा द्यायच्या आहेत. 🥳
🎂🌹तुम्ही सर्व स्वप्ने साकार होवो,
प्रिय पती वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍧

लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं
असं ऐकलं 😋 होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी लहान आहे,
कारण माझे आयुष्य ✨ स्वर्ग झाले आहे.
🎂😘Happy birthday hubby.🎂😍

मला तुमच्या वाढदिवशी
काही 😘 बोलायचे आहे,
मला पुढच्या 7 आयुष्यासाठी
फक्त तुमची पत्नी ❤️👑 होयचे आहे.
🎂😍Happy birthday
husband.🎂😍

देवाच्या कृपेने
तुमच्यावर भरपूर संपत्ती आणि
आनंदाचा वर्षाव ✨ होवो,
प्रसिद्ध इतके व्हा जेणेकरून लोक
तुम्हाला भेटण्यास तरसो.
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव!🎂🌹

प्रत्येक स्वप्न 🌟 पूर्ण होवो, आपण
जे काही पाहिले आहे,
जे काही हवे ते नक्की मिळेल,
माझे luck ❤️✨ आपल्या सोबत आहे.
🎂😘हॅपी बर्थडे माय पार्टनर.🎂😘

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
पण तुमच्यासारखे रोज
शेकडो लोकांचे जीवन आनंदी 🥳 बनवतात.
तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात.
या जगात 🌎 याचा मला आनंद आहे
🎂😘वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय पती.🎂😘

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील आहात !
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्याला ❤️

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे !
तुला स्वीट हॅपी बर्थडे ❤️

माझं आयुष्य,
माझा सोबती,
माझा श्वास,
माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि
माझा प्राण आहात
तुम्ही, माझ्या प्राणसख्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.